Uddhav Thackeray v/s Devendra Fadnavis पहा नेमकं काय घडलं .. ! | BJP | Shivsena | Sarkarnama Video

1 year ago
1

Uddhav Thackeray v/s Devendra Fadnavis पहा नेमकं काय घडलं .. ! | BJP | Shivsena | Sarkarnama Video

काल शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबिरामध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत त्यांच्यावर भर व्यासपीठावर टीका केली. फडणवीस यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आहे. त्यावर कालच्याच अकोल्यामधील मोदी@९ महाजनसंपर्क भव्य सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...