Arvind Kejriwal आणि Uddhav Thackeray भेट, Devendra Fadanvis बघा काय म्हणाले ? | Sarkarnama Video

1 year ago
4

#Sarkarnama​ #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #arvindkejriwal #shivsena #shivsenaubt #aap #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Arvind Kejriwal आणि Uddhav Thackeray भेट, Devendra Fadanvis बघा काय म्हणाले ? | BJP | Shivsena UBT | AAP | Sarkarnama Video

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल आणि उध्दव ठाकरे भेटीवर भाष्य केले. ते म्हणाले की, एक म्हण आहे सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी काय फरक पडणारे. ते विषच टाकणार आहेत.. तसेच या भेटीचे आहे. हे एकत्र आले तरी आमच्यावर कसलाही परिणाम होणार नाही.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...