पहा काय म्हणाले Raj thackeray? | Karnataka Elections | BJP | MNS | Sarkarnama Video

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

पहा काय म्हणाले Raj thackeray? | Karnataka Elections | BJP | MNS | Sarkarnama Video

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकातील मराठी मतदारांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच आव्हान केले आहे.ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...