MLA Mahesh Landge in Jaregaon: गनिमी काव्याने आमदार लांडगे पोचले जरेगावात | Sarakarnama

3 years ago
1

भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार महेश लांडगे(MLA Mahesh Landge) हे पोलिसांना चकवा देत गनिमी काव्याने जरेतील बैलगाडा घाटात पोचले. त्यांनी बैलगाडा पळवत इतर शौकिनांबरोबर हुर्योही केली.
#MLA #MaheshLandge #BullockCartRace #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...