Road Blocked: खासदार भावना गवळी समर्थकांचा रास्ता रोको | Washim | Bhavana Gawali | Sarakarnama |

3 years ago
1

रिसोड(Risod) तालुक्यातील देगाव येथील खासदार भावना गवळी(MP Bhavana Gawali) यांच्या संस्थेच्या ताब्यात असलेला बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड या कारखान्यावर 100 कोटी रुपये भ्रष्ट्राचाराचा आरोप झाल्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) आज वाशिम दौऱ्यावर आहेत. दरम्यान किरीट सोमय्या देगाव येथील बालाजी पार्टीकल बोर्ड भेट देणार असल्याने रिसोड मालेगाव-रोडवर खासदार समर्थकांनी रास्तारोको करीत किरीट सोमय्या यांच्या विरोधात प्रचंड घोषणा देत निषेध केला.......
#BhavanaGawali #KiritSomaiya #BJP #Risod #washim #RoadBlocked #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...