Jalna : असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते! | Raosaheb Danve | Jalna | Sarakarnama

3 years ago

Jalna : असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते!

Jalna : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. जन आशीर्वाद यात्रेत दरम्यान राणेंनी शिवसेना (Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. शिवसेनेला सुरवातीला याला विरोध केला होता. पण राणेंना दिलेला इशारा शिवसेनेने प्रत्यक्षात आणला नाही. यावर भाजपचे नेते, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

#RaosahebDanve #Shivsena #balasahebthackeray #NarayanRane #jalna

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...