Arrest Sambhaji Raje : संभाजीराजेंना अटक करा; सदावर्तेंची मागणी | Sarakarnama

3 years ago

Arrest Sambhaji Raje : संभाजीराजेंना अटक करा; सदावर्तेंची मागणी

नांदेड येथे मराठा क्रांती मूक मोर्चात खासदार संभाजीराजे छत्रपती आज सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक या मूक मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे संभाजीराजेंना अटक करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

#SambhajirajeChhatrapati

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...