नागरिकनामा भाग-७: आपली मूलभूत कर्तव्ये | Our Fundamental Duty | Sarakarnama |

3 years ago
2

आपल्या हक्कांसोबत आपण आपल्या कर्तव्यांच्या बाबतीत पण जागरूक राहिले पाहिजे असे आपण अनेकदा ऐकतो. कुठे वाचायला मिळतील भारतीय नागरिकांची कर्तव्ये? आपल्या संविधानाच्या भाग-४क मध्ये. आपल्या संविधानाच्या १९५० सालच्या प्रतीमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. ती घातली गेली १९७६ साली. हा आपल्या कर्तव्यांसंबंधित रंजक इतिहास जाणून घेऊया नागरिकनामाच्या 'आपली मूलभूत कर्तव्ये' या एपिसोडमधून.
#IndependenceDay #India #Constitution #Nagriknama #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...