Pune : मंदिरं बंद ठेवणं ही ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता | Tushar Bhosale | Sarakarnama

3 years ago
1

Pune : मंदिरं बंद ठेवणं ही ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता

Pune : ''राज्य सरकारला मंदिर उघडण्यासाठी वारंवार विनवण्या केल्या मात्र, तरीही मंदिरं उघडली जात नाहीत. यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो गरीबांचं दुःख ठाकरे सरकारला समजत नाही, आमचे देव बंदिस्त करुन ठेवले आहेत, ही ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता आहे. सोमवारपर्यंत मंदिरं उघडा नाही तर राज्यव्यापी आंदोलन करणार,'' असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

#tusharbhosale #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...