'मी अस काही करणार नाही';पोलीस अधीक्षकांना हमी दिली |Manoj Patil|Jyoti Deore viral clip|Sarkarnama

3 years ago
3

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर (Parner) तालुक्यातील तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली (Jyoti Deore viral Audio clip )आणि नगर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. स्थानिक लोक प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांचा उल्लेख या ऑडियो क्लिप असल्याने जोरदार चर्चेला उधाण आले होते. सध्या मी ठीक आहे, स्टेबल आहे असे ज्योती देवरे म्हणत असल्या तरी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Manoj Patil)यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक ज्योती देवरा यांच्या पारनेर येथील शासकीय निवासस्थानी जाऊन भेटून आले असून मी अस काही करणार नाही अस लेखी आश्वासन ज्योती देवरे यांनी पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. त्याच बरोबर जिल्हाधिकारी, प्रशासन आणि पोलिसांनी सहकार्य केलं असल्याचं आणि त्या समाधानी असल्याचं देखील मनोज पाटील यांनी सांगितले.
मनोज पाटील, पोलीस अधीक्षक .
#ManojPatil #Parner #jyotideore #Tahsildar #Viralclip
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...