Rakshabandhan : कोरोना योदध्यांसोबत महापौरांचं रक्षाबंधन| Kishori Pednekar| Mumbai |Mayor|Sarkarnama

3 years ago

Rakshabandhan : कोरोना योदध्यांसोबत महापौरांचं रक्षाबंधन
कोरोना (corona) काळात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या पोलीस,डॉक्टर, नर्स यांना राखी बांधत मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी रक्षा बंधन साजरा केला. (Mumbai Mayor Kishori Pednekar)
#Rakshabandhan #KishoriPedanekar #coronayodha #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...