'या आपसातल्या भांडणात मला पडायचे नाही' |Anna Hazare| Jyoti deore audio viral clip|Parner|Sarakarnama

3 years ago
3

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तहसीलदार (Tahsildar)ज्योती देवरे यांच्या ऑडियो क्लिप व्हायरल (jyoti deore audio viral clip) झाल्यानंतर राज्यात एकाच खळबळ उडाली. पारनेरचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke)आणि त्यांनतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णा हजारे (anna hazare)यांनी या आपसातल्या भांडणात मला पडायचे नाही तो वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे. मी यांच्या संबंधाने बोलणार नाही फक्त तहसीलदार मॅडम यान एक गोष्ट सांगितली तुम्हाला काय करायचे ते करा आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका असा सल्ला अण्णा हजारे यांनी देवरे यांना दिला.
#annahazare #jyotideore #tahsildar #MLa #NileshLanke #Parner

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...