'मी त्या प्रसंगातून सावरले... पण लोकांनी त्रास दिला ही वस्तुस्थिती'|Politics|Maharashtra| Sarkarnama

3 years ago

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या नगर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या. या वेळी त्यांनी पारनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा त्रास, त्यावर आपण दिलेली आत्महत्येची प्रतिक्रिया, अण्णा हजारे यांच्या भेटीत काय ठरले, यावर सविस्तरपणे आपले म्हणणे मांडले.
#jyotideore #audioviralclip #Parner #Tahsildar #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...