Shambhuraje Desai On Narayan Rane : ऍक्शन ला रिऍक्शन येणारच | Satara | Sarakarnama

3 years ago
3

Shambhuraje Desai On Narayan Rane : ऍक्शन ला रिऍक्शन येणारच

Satara : राज्यभरातील तसेच देशभरातील शिवसैनिकांच्या रोशाला त्यांना सामोरे जावं लागणार असून नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपलं वक्तव्य माग घ्यावं अन्यथा ऍक्शन ला रिऍक्शन येणारच.आता जे प्रचलित राज्यातले नियम आहेत त्यानुसार नारायण राणे यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांनी दिला आहे...

#shambhurajedesai #NarayanRane #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...