Pune : पुण्यात राणेंच्या मॉलवर दगडफेक | Narayan Rane | Pune | Sarakarnama

3 years ago
1

Pune : पुण्यात राणेंच्या मॉलवर दगडफेक

Pune : केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे मंगळवारी सकाळपासूनच शहरात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. शिवसेनेकडून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात राणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यापासून ते गुडलक हॉटेलजवळच्या चौकात आंदोलन आणि त्यानंतर आर डेक्कन मॉल येथे एकाने तरुणाकडुन दगड मारण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, भाजपच्या जंगली महाराज रस्ता येथील कार्यालयाबाहेर तत्काळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

#NarayanRane #UddhavThackeray #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...