Ashish Shelar On Rane's Arrest: सुरवात तुम्ही केली तरी शेवट आम्ही करणार | Ashish Shelar | Sarkarnama

3 years ago
3

Ashish Shelar On Rane's Arrest : सुरवात तुम्ही केली तरी शेवट आम्ही करणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक केल्यानंतर भाजपने जोरदार इशारा दिला असून भारतीय जनता पक्ष तांडव केल्याशिवाय राहणार नसल्याचाा इशारा दिला आहे. सुरवात तुम्ही केली असली तरी शेवट आम्ही करू, असा इशारा त्यांनी दिला.

#NarayanRane #AshishShelar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...