Fadnavis Shows Support To Rane : राणेंच्या पाठीशी भाजप भक्कमपणे उभे राहणार | Sarakarnama

3 years ago
1

Fadnavis Shows Support To Rane : राणेंच्या पाठीशी भाजप भक्कमपणे उभे राहणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी केलेल्या विधानाला भाजपचा पाठिंबा नाही. पण व्यक्ती म्हणून आम्ही राणे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले.

#NarayanRane #DevendraFadnavis

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...