Narayan Rane Arrested: राणेंच्या अटकेचे हे आहेत तीन राजकीय अर्थ | Sarakarnama |

3 years ago
1

केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना अटक झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. या अटकेचे अनेक राजकीय परिणाम होणार आहेत. राज्यात आगामी काळात राजकीय सूडचक्र सुरू झाल्यास आश्चर्य नको, अशी परिस्थिती आहे.
#NarayanRane #Arrested #Politics #Shivsena #BJP
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...