Nagpur : नारायण राणे प्रकरणावर राजनाथ सिंग यांची चुप्पी... | Rajnath Singh | Nagpur | Sarakarnama

3 years ago
1

Nagpur : नारायण राणे प्रकरणावर राजनाथ सिंग यांची चुप्पी...

Nagpur : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक पेटून उठला आहे. दुपारनंतर राणेंना अटक करण्यात आली. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. आज भाजपचे केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. वायुसेना परिसरात सोलर प्लांटच्या उद्घाटनासाठी ते आज नागपुरात आले होते.

#RajnathSingh #NarayanRane #UddhavThackeray #DevendraFadnavis #ChandrakantPatil #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...