Nagpur : शेतकरी आणि कामगारांना मनसे स्टाईलने न्याय मिळवून देणार... | Raju Umbarkar | Sarakarnama

3 years ago
3

Nagpur : शेतकरी आणि कामगारांना मनसे स्टाईलने न्याय मिळवून देणार...

Nagpur : हिंद मजदूर या संघटनेला राजकीय वरदहस्त नाही. सर्वसामान्यांची ही संघटना देशभर काम करते. महाराष्ट्राचा महासचिव म्हणून आमचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ही जबाबदारी सोपविली आहे. कामगार आणि कास्तकार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आता वाचा फोडली जाईल. गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यात वेकोलिने अद्यापही त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या नाही. मुले बेरोजगार आहेत. पण मनसे पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे. त्यामुळे मनसे स्टाईलने शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, असे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि हिंदू मजदूर सभेचे महासचिव राजू उंबरकर (Raju Umbarkar) म्हणाले.

#rajuumbarkar #RajThackeray #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...