Nagpur : ...तर शिवसेनेच्या नेत्यांवरही अशीच कारवाई करणार का? | Navneet Rana | Sarakarnama

3 years ago
2

Nagpur : ...तर शिवसेनेच्या नेत्यांवरही अशीच कारवाई करणार का?

Nagpur : जेवणाचे ताट हातात असतानाही, ते हटवून पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) अटक करून नेले. केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आणि अटक करण्यात आली. अटक करण्यासाठी जर हेच निकष असतील, तर आत्तापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांनी मंचावरून हजारो लोकांच्या समक्ष खालच्या पातळीवर जाऊन टिका केलेल्या आहेत. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावरही सेनेच्या नेत्यांनी टिका केल्या आहेत. तर त्यांच्यावरही हे सरकार कारवाई करेल का, असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला.

#navneetrana #NarayanRane #SoniaGandhi #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...