Yavatmal : यवतमाळला माजी आमदाराच्या घरावर हल्ला | Yavatmal | Sarakarnama

3 years ago
1

Yavatmal : यवतमाळला माजी आमदाराच्या घरावर हल्ला

Yavatmal : जागेच्या वादातून माजी खासदार दिवंगत जांबुवंतराव धोटे यांच्या घरावर हल्ल्या झाल्याची घटना घडली. हा हल्ला भाजपचे स्थानिक नेते सुमित बाजोरिया (Sumit Bajoria) आणि बंटी जयस्वाल यांनी केल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे. माजी आमदार विजया धोटे (Vijaya Dhote) घरी असताना त्यांच्याशी धक्काबुक्की झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. धोटे यांच्या घराजवळ असलेल्या जागेबाबत वाद आहे.

#sumitbajoria #vijayadhote #Yavatmal

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...