Parner : लंके अन् देवरेंनी न भांडता समन्वयाने कामे करावीत.. | Parner | Sarakarnama

3 years ago
2

Parner : लंके अन् देवरेंनी न भांडता समन्वयाने कामे करावीत..

Parner : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Jyoti Deore) यांची आँडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यावर राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघाचे संस्थापक तथा प्रमुख सल्लागार ग. दि. कुलथे (G. D. Kulthe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''नीलेश लंके (Nilesh Lanke) हे चांगले काम करणारे आमदार आहेत. तर तहसीलदार ज्योती देवरे या सुध्दा उत्तर काम करणाऱ्या अधिकारी आहेत. त्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप झाले, पण तसे काहीही नाही. लंके- देवरे यांनी न भांडता समन्वयाने कामे करावीत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी न भांडता समन्वय ठेवून जनतेची कामे करावीत. त्यामुळे कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावतील,'' असे कुलथे म्हणाले.

#gdkulthe #nileshlanke #jyotideore #parner

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...