Municipal Corp Elections: राज्यात महापालिका निवडणुकांची राजकीय रणधुमाळीचे बिगूल | Sarakarnama |

3 years ago
1

राज्य निवडणूक आयोगाने 22 महापालिका निवडणुकांसाठी(Municipal Corporation Election) वाॅर्ड(Ward) रचनेचा आदेश जारी केला. यानुसार एकसदस्यीय वाॅर्ड रचना अस्तित्त्वात येणार आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी ही नवीन रचना असणार आहे. याचे राजकीय पडसाद काय उमटणार, हे जाणून घेऊया...
#MunicipalCorporationElection #Election #Ward #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...