Amravati : इट का जबाब पत्थर से देंगे... | Chandrashekhar Bawankule | Amravati | Sarakarnama

3 years ago
2

Amravati : इट का जबाब पत्थर से देंगे...

Amravati : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी अमरावती (Amravati) येथील भाजप कार्यालयावर हल्ला करत भाजप कार्यालय तोडफोड करत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी भाजपने केली जर शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केली नाही तर अमरावतीत मोठं आंदोलन केले जाईल, ‘इट का जबाब पत्थर से देंगे’, असा इशारा भाजप नेते व माजी मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.

#ChandrashekharBawankule #NarayanRane #UddhavThackeray #amravati

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...