Nagpur : विदर्भवाद्यांनी मोदींना दिला ‘चले जाव’चा नारा... | Nagpur | Sarakarnama

3 years ago
1

Nagpur : विदर्भवाद्यांनी मोदींना दिला ‘चले जाव’चा नारा...

Nagpur : वेगळा विदर्भ देण्याच्या नावावर मोदी सरकारने केवळ आणि केवळ फसवणुकच केलेली आहे. पण आता अधिक अन्याय सहन केला जाणार नाही. जर वेगळा विदर्भ दिला नाही, तर भारतीय जनता पक्षाला विदर्भातून चले जाव म्हणत हद्दपार करून टाकू, असा इशारा विदर्भ आंदोलन समितीचे राम नेवले यांनी आज दिला.

#nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...