Poster Flashed by Shivsena: अनिल परबांबद्दल बॅनरबाजी, शिवसैनिकांनी झळकावले पोस्टर्स | Sarkarnama

3 years ago
1

जोगेश्वरीमध्ये(Jogeshwari) शिवसेना(Shivsena) नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब(Anil Parab) यांच्या समर्थनार्थ पोस्टर झळकवण्यात आले आहेत. संकटाच्या छाताडावर तांडव करणान्यांनाच शिवसैनिक म्हणतात. अनिल परब शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत. अशा आशयाचे बॅनर जोगेश्वरीत लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी राणेंच्या अटकेसंदर्भात अनिल परब यांचा फोनवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. मात्र शिवसैनिकांकडून परबांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात येत आहे.

#AnilParab #Shivsena #Posters #Banners #Jogeshwari

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...