नाव राणे, काम चार आणे : Abdul Sattar | Narayan Rane | Pune | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांचे काम हे चार आण्यासारखे आहे. त्यांनी मोजकच बोलावे; अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल. 'ईट का जवाब पत्थर से' असे म्हणत राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राणे यांना खणखणीत इशारा दिला आहे.
#AbdulSattar #NarayanRane #MaharashtraCabinetMinister #Pune #Shivsena #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...