BJP officeवर भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करा | Vikrant Patil | Nashik | Sarakarnama

3 years ago
2

नाशिकमध्ये(Nashik) भाजपा कार्यालयावर(BJP office) भ्याड हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडांना राजाश्रय आहे,ते मोकाट फिरताना मीडिया च्या माध्यमातून दिसत आहेत;परंतु पोलिसांना ते सापडत नाहीत हे नवल आहे.पोलिसांवर किती दबाव आहे हे यावरून दिसत.या भ्याड हल्लेखोरांना त्वरित अटक करावी,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा उग्र आंदोलन करेल.
विक्रांत पाटील
प्रदेश अध्यक्ष
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र
#BJP #Nashik #BJPOffice #AttackOnBJPoffice #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...