Nagpur : २८ जुलैचा प्रस्ताव तातडीने विचारात घ्यावा… | Chandrashekhar Bawankule | Sarakarnama

3 years ago
1

Nagpur : २८ जुलैचा प्रस्ताव तातडीने विचारात घ्यावा…

Nagpur : ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २८ जुलैचा प्रस्ताव तातडीने विचारात घ्यावा आणि इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू करावे. केवळ बैठका घेऊन वेळ मारून नेली जात आहे. कालच्या बैठकीतून अपेक्षा होती. पण ती बैठकही वांझोटी ठरली, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज केला. महाविकास आघाडी सरकार केवळ डिसेंबरपर्यंतचा वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पण तोपर्यंत आरक्षण पूर्ववत झाले नाही, तर ओबीसी जनता मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

#ChandrashekharBawankule #UddhavThackeray #OBCReservation #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...