Shivsena Leader: बीडचे शिवसेना पदाधिकारी फक्त पैसे कमविण्याच्या नादात | Sarakarnama |

3 years ago
1

बीड(Beed) : आपले दैवत उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) यांच्या विरोधात कोणी बोलले तर आम्ही सहन करणार नाहीत. आम्ही तिव्र आंदोलन करु, मात्र सर्व आघाड्यांच्या जिल्हा प्रमुखांना सोबत पाठवा. कारण, ते फक्त पैसे कमविण्याच्या नादात आहेत. सगळ्यांचे आपापले धंदे सुरु आहेत. नारायण राणेंविरुद्धच्या आंदोलनाला दोन्ही जिल्हा प्रमुख नव्हते, अशी खदखद आणि पक्षांतर्गत कपडेफाड खुद्द शिवसेनेचे(Shivsena) रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर घडली. उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर आष्टी तालुकाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनी बैठकीत जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप केले.
#Beed #UddhavThackrey #Shivsena #NarayanRane #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...