Nagpur : उद्धवजींच्या सल्लागारांमुळे आमची युती तुटली... | Sudhir Mungantiwar | Sarkarnama

3 years ago
1

Nagpur : उद्धवजींच्या सल्लागारांमुळे आमची युती तुटली...

Nagpur : विचारांची लढाई आमच्यामध्ये नव्हती. आमच्यामध्ये एकच भावना होती, ती म्हणजे देशभक्तीची. पण काही सल्लागारांनी उद्धवजींना सत्य, देशभक्ती यांपेक्षा मुख्यमंत्र्याची खुर्ची महत्वाची आहे, हे शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते सल्लागार यशस्वी झाले आणि दुर्दैवाने शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जे प्रेम होतं, त्यात दुरावा निर्माण झाला आणि आमची युती तुटली, असे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

#SudhirMungantiwar #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...