मंदिरं उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद| Temple | Tushar Bhosale | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
4

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्य सरकारने अद्याप मंदिरं उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्याविरोधात भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे सोमवारी राज्यभरात शंखनाद आंदोलन केले जाणार आहे. आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी याबाबत माहिती दिली. राज्यभरातील प्रमुख साधु, संत, वारकरी आणि भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
#Temple #corona #TusharBhosale #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...