Corona Third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्यमंत्री काय म्हणाले ?| Sarakarnama

3 years ago
1

राज्यात सणासुदीला सुरुवात झाली आहे पण वाढत्या कोरोनाचा(Corona) पादुर्भाव बघता केंद्राने राज्यसरकारला काही निर्देश दिले आहे. येत्या सणासुदीत हे निर्देश पाळले जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी सांगितले आहे.
#Maharashtra #Festivals #Corona #Thirdwave #RajeshTope #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...