Nitesh Rane Says: ...स्वतःची मुलं ते काय करतात हे पाहा"| Sarakarnama

3 years ago
1

दुसऱ्याची मुले काय करतात हे बघण्या ऐवजी स्वतःची मुले काय करतात ते पहा असा टोला नितेश राणे(Nitesh Rane) यांनी लगावला आहे. कोण कुठे असत याचे पुरावे आहेत आम्हीही पुरावे देऊ शकतो अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.
#NiteshRane #BJP #Shivsena #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...