Praful Patel : यापुढे प्रत्येक वार्डात आमचे अस्तित्व राहणार... | Praful Patel | Sarkarnama

3 years ago
1

Praful Patel : यापुढे प्रत्येक वार्डात आमचे अस्तित्व राहणार...

शेखर सावरबांधे (Shekhar Sawarbandhe) हे नागपुरातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्याने आमचे बळ वाढले आहे. येथे राष्ट्रवादीचा विस्तार होतो आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आमचा पक्ष सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आमचा पक्ष आपली छाप सोडणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती आम्ही आता ठरवणार आहोत आणि प्रत्येक वार्डात यापुढे आमचे अस्तित्व दिसणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले. शिवसेना नेते सावरबांधेंच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

#PrafulPatel #shekharsawarbandhe

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...