Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्यासाठी भाजपचे भजन आंदोलन | BJP | Pandharpur | Sarkarnama

3 years ago
1

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्यासाठी भाजपचे भजन आंदोलन

Pandharpur : पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह राज्यातील मंदिरे दर्शनास खुली करावीत यामागणीसाठी भाजप (BJP) अध्यात्मिक आघाडी कडून आंदोलन सुरू झाले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांसह वारकर्यांनी संत नामदेव पायरी समोर पंढरपुरात भजन आंदोलन केले.

यावेळी वारकरी सुद्धा सहभागी झाले होते. संत नामदेव पायरी महाद्वार समोर भजन करत भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी दार उघड उद्धवा दार उघड म्हणत घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

#BJP #pandharpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...