Akkalkot (Solapur) : स्वामी समर्थांचे मंदिर उघडण्यासाठी अक्कलकोटमध्ये भाजपचा शंखनाद | Sarkarnama

3 years ago

Akkalkot (Solapur) : स्वामी समर्थांचे मंदिर उघडण्यासाठी अक्कलकोटमध्ये भाजपचा शंखनाद

Akkalkot (Solapur) : कोरोनाचा विळखा ढिला होत असून राज्यातील मदिरालये दिवसरात्र उघडी ठेवली आहेत; पण मंदिरांचं काय, असा सवाल करीत अक्कलकोट भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

#BJP #akkalkot #solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...