Sangli : भाव नसल्याने शेतकऱ्यानं रस्त्यावर फेकला टोमॅटो | Sangli | Sarkarnama

3 years ago
1

Sangli : भाव नसल्याने शेतकऱ्यानं रस्त्यावर फेकला टोमॅटो

Sangli : सांगली जिल्ह्यातील जत मार्केटमध्ये ' टोमॅटोला भाव नसल्याने शेतकऱ्यानं चक्क रस्त्यावर टोमॅटो फेकून दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, अशी विंनती शेतकऱ्यांनी केली आहे. सोमनाथ कुळगी यांनी आज जत मार्केट मध्ये दीड टन टोमॅटो आणला होता. पण मालाला 10 हजार सुद्धा मिळाले नाहीत. त्यांना लागवडी साठी 1 लाख रुपये आणि औषधासाठी 30 ते 40 हजार खर्च आला आहे. त्यामुळे त्यांनी आज सकाळी भर चौकात मार्केट समोर रस्त्यावर फेकून दिला आहे.

#tomato #sangli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...