Wardha : सुरेश धस यांचा आंदोलनाचा अंदाजच निराळा | Suresh Dhas | Wardha | Sarakarnama

3 years ago
5

Wardha : सुरेश धस यांचा आंदोलनाचा अंदाजच निराळा

Wardha : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपतर्फे ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. यात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी टाळाच्या ठेक्यात आंदोलन केले. आष्टी (Ashti) येथे श्रीराम मंदिर परिसरात त्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन केले. धस यांनी जोरदार भाषणही केले.

#sureshdhas #ashti #Wardha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...