Mumbai : एकनाथ शिंदेकडून कडक कारवाईचे आदेश | Eknath Shinde | Mumbai | Sarakarnama

3 years ago
1

Mumbai : एकनाथ शिंदेकडून कडक कारवाईचे आदेश

Mumbai : कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. कल्पिता पिंपळे यांची त्यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर शिंदे बोलत होते.

#EknathShinde #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...