अनिल परब म्हणजे मुख्यमंत्र्यांचा ‘हुकूमचा एक्का’ | Anil Parab | Ravi Rana | Politics | Sarkarnama

3 years ago

अमरावती - शिवसेना नेते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस दिली. पण त्यांना नोटीस न देता थेट त्यांचे घर, कार्यालय आणि गुप्त ठिकाणांवर धाडी टाकायला पाहिजे होत्या. जेणेकरून त्यांचा नंबर दोनचा पैसा, कागदपत्र जप्त करता आले असते. कारण परब म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हुकूमचा एक्का’आहे. म्हणूनच ते चौकशीला सामोरे जात नाहीये, वेळ मागत आहेत. ज्याप्रमाणे वाझे प्रकरणात वसुलीचे काम अनिल परबांकडे दिले होते. तेच मुख्यमंत्र्यांची वसुली आणत होते, अशा खळबळजनक आरोप बडनेराचे आमदार रवी राणा यांनी करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे. (व्हिडिओ- सुरेंद्र चापोरकर)
#RaviRana #AnilParab #Amravati #Shivsena #BJP #ED

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...