Nagpur : हे मंत्री कोण लागून गेले.... | Chandrakant Patil | Nagpur | Sarakarnama

3 years ago
1

Nagpur : हे मंत्री कोण लागून गेले....

Nagpur : चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांचे नागपुरात (Nagpur) आगमन झाले. सकाळी काही कार्यक्रम आटोपून ते आमदार गिरीष व्यास (Girish Vyas) यांच्या घरी आले असताना माध्यमांशी म्हणाले की, हे मंत्री कोण लागून गेले? सर्वसामान्य माणसाला लागलीच अटक होते. मग राठोड, व्यास, परब हे कोण लागून गेले. त्यांनी ईडी कडे चौकशीला जायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही (Anil Deshmukh) असंच चाललंय आणि परबही त्यांच्या कित्ता गिरवत आहेत. त्यांनी कितीही बहाणे केले तरी, सक्तवसुली संचालनालय त्यांची चौकशी करणारच आहे.

#ChandrakantPatil #girishvyas #anildeshmukh #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...