Tasty Crab Curry | मसालेदार केकड़ा करी | पाट्या वर वाटून केलेला खेकडा रस्सा #CrabCurry #Recipe

2 years ago
21

#Recipe #marathi #Hindi #Tasty #MouthWatering #spicy #challenge #cookingVideo #detailedRecipe #झणझणीत
Full Recipe: पाट्या वर वाटून केलेला खेकडा रस्सा |
Crabmeat is high in protein and low in fat and calories. Crab contains less cholesterol than shrimp, plus a range of vitamins. Crab contains more sodium than shrimp.
Crab Curry is enjoyed in coastal regions of India. in this video, you can enjoy the spicy variation cooked specially in Maharashtra by Marathi and Konkani speaking population

Crab Curry ( खेकडा रस्सा). Chimbori Rassa Khekda Rassa. झणझणीत खेकड्याचे कालवण |झणझणीत चिंबोरीचा रस्सा | सिलबट्टे पर पीस कर बनाया केकड़ा करी

खेकडा खाण्याचे काय फायदे:
खेकड्यांमधून ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. तसेच यामध्ये आढळणार्‍या नायसिन व क्रोमियम यामुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी हृद्यविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

गावरान आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं कालवण

Follow us on
Instagram: https://www.instagram.com/freshsimplerecipe/
Facebook: https://www.facebook.com/FreshSimpleRecipe

Music from Uppbeat (free for Creators!):
https://uppbeat.io/t/jonny-boyle/bright-life
License code: 3MMXWBKAS7R8GQBB #gudipadwa Gudi Padwa Special #gudiPadwaSpecial

Loading comments...