BJP: भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष, अज्ञात स्त्रोतांकडून सर्वाधिक उत्पन्न Politics | Sarakarnama

3 years ago
1

भाजपा ला २०१९ - २०२० या वर्षांमध्ये अज्ञात स्रोतांकडून सर्वाधिक उत्पन्न मिळालंय, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स च्या रिपोर्ट्स नुसार भाजप ला तब्बल २६४२ कोटींची देणगी हि अज्ञात स्रोतांकडून मिळालेली आहे

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...