Khed | आमदार मोहिते हा गुंड प्रवृत्तीचा आणि खेडमध्ये गुंडाराज |Adhalrao patil | Politics |Sarkarnama

3 years ago
2

खेड (जि. पुणे) येथील पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाल्यानंतर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर टीका केली आहे. खेडमध्ये गुंडाराज असल्याचा आरोप त्यांनी केला.
#Shivajiraoadhalraopatil #DilipMohite #Khed #Pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...