Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल...|Maharashtra CM | BJP| Sarkarnama

3 years ago
2

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अमरावती जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहे, (Chandrakant Patil Amravati tour)आज अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे डॉ अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आता सत्ता येईल तर स्वतःच्या बळावर येईल.. पाठीत खंजीर खुपसनारा एकच नाव होतं आधी, आधी एकच चेहरा दिसत होता पाठीत खंजीर खुपणाऱ्याचा पण आता दुसऱ्याच चेहरा दिसतो तो म्हणजे शिवसेना, अशी टीका चंद्रकांतदादा पाटील यांनी केली...
#chandrakantpatil #muktainagar #Amravati #chandrakantpatilmuktainagar #Shivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...