Premium Only Content

Punjab Election Result 2022 | पंजाबचा विजयोत्सव अलिबागमध्ये पेढे वाटून साजरा | Alibag | Sarkarnama
पाच राज्याच्या आजच्या मतमोजणीत पंजाबच्या(Punjab) जनतेने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्या आप पक्षाला स्पष्ट मतदारांनी कौल दिला आहे. आपच्या(AAP) झाडूने काँग्रेस आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. पंजब मधील आपच्या या विजयाने अलिबाग मधील कार्यकर्त्यांनी पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. अलिबाग शहरातील एस टी स्थानक परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटले. यावेळी पंजाबच्या मतदाराचे आपच्या पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले. आपचे जिल्हाध्यक्ष मनोज घरत, ऍड अजय उपाध्ये, पिके सुनीलकुमार, श्रीकांत शिंदे, संदीप घाडी, दिलीप जोग यावेळी या विजयोत्सवात सहभागी झाले होते. गोव्यात ही आपने खाते खोलले असून दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
पंजाबमध्ये आप पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आपचे 90 उमेदवार विजयी झाले आहेत. सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला 18 तर भाजपला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. अरविंद केजरीवाल हे खरे हिरो आजच्या निकालानंतर ठरले आहेत. गोवा राज्यातही आपने दोन उमेदवार जिंकून मुसंडी मारली आहे. आपच्या माध्यमातून दिल्लीच्या धर्तीवर विकास पंजाबमध्ये होणार असल्याचे या निकालानंतर स्पष्ट होत आहे. मतदारांनी काँग्रेस आणि भाजपला नाकारून आपला पसंती दिल्याने आपसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. महाराष्ट्रातही बदल घडविण्यासाठी मतदारांनी आम्हाला साथ द्या असे मत दिलीप जोग यांनी व्यक्त केले आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics #PunjabElectionResult2022 #PunjabElectionResult #ArvindKejriwal #AAP #Punjab #Alibag #AlibagBJP
Punjab Election Result 2022 latest news, Punjab Election Result latest updates, punjab election updates, punjab election 2022,
#punjabelectionresult2022 #punjabelection #punjabelectionresult #punjabelection2022 #election #electionresult
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
2:05:15
Right Side Broadcasting Network
12 hours agoLIVE REPLAY: President Trump Attends UFC Fight 314 - 4/12/25
117K13 -
2:07:42
BlackDiamondGunsandGear
11 hours agoWho’s in Town for This Stream?
64.6K4 -
1:24:56
Quite Frankly
21 hours ago"Wild Tales: Crazy Story Hotline" | The Brothers Ep. 1
91.9K15 -
12:37
Tundra Tactical
17 hours ago $6.30 earned🚫🚫 Biden Era GUN CONTROL Gone!!!! 🚫🚫
71.2K20 -
1:00:09
Motherland Casino
10 hours ago $6.82 earnedCynthia X Mia
63K7 -
5:32:47
BubbaSZN
16 hours ago🔴 LIVE - BUBBA PLAYS WARZONE SEASON 3
44.1K1 -
2:29:26
Mally_Mouse
16 hours agoSaturday Shenanigans!! - Let's Play: REPO
60.4K14 -
8:07
WhaddoYouMeme
1 day ago $5.17 earnedBut His Response Left Them Speechless!
45.9K55 -
21:24
marcushouse
1 day ago $4.55 earnedStarship Launches Won’t Be the Same After This! 🔥
42.7K20 -
1:53:32
Joker Effect
11 hours agoINSANITY! DRAMA! MOTHERLAND HYPE! Going for the big win! If I reach 7k I am giving away money!
24.5K1