Aaditya Thackeray Sindhudurg tour | आदित्य ठाकरे नेमकं आज कशासाठी येता आहेत हे कळत नाही | Sarkarnama

2 years ago
11

Aaditya Thackeray Sindhudurg tour | आदित्य ठाकरे नेमकं आज कशासाठी येता आहेत हे कळत नाही | Sarkarnama

सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg District) पर्यटन मंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे अडीच वर्षांनी येत आहेत. (Aaditya Thackeray Sindhudurg tour )म्हणजे किती प्रेम सिंधुदुर्गवर, कोकणावर? कोरोना काळात उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना भेटण्यासाठी तेव्हा का आले नाहीत? नेमकं आज कशासाठी येता आहेत हे कळत नाही त्यांना विनंती आहे की नुसतं येऊ नका, पर्यटन व्यावसायिकांना पॅकेज जाहीर करून जावा. आर्थिक पॅकेज जाहीर करा. अर्थमंत्र्यांना गाडीत घेऊन फिरताना त्यांना आम्ही पाहिलंय, त्याचा फायदा आमच्या जिल्ह्याला झाला पाहिजे. नुसतं येऊन टोमणे मारणे किंवा बंगला तुटला की नाही हे पाहण्यासाठी येता आहेत का?

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #NiteshRane #AadityaThackeray #Sindhudurg #konkan #Tourism #AadityaThackeraySindhudurgtour

► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in

►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews

► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews

► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/

► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ

► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

Watch Latest and Trending Videos Here:

► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id

► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO

► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ

Loading comments...