Ajit Pawar | शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत | Maharashtra |Sarkarnama

3 years ago
2

मुंबई - राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, जेणेकरून जेव्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा पालकांच्या मनात देखील भिती राहणार नाही. त्यामुळे संबधितांना तशा सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
#AjitPawar #Maharashtra #Teachers #School #Student #vaccine

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...